मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का झाला तुम्हाला..? .
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो, तिथून यायला उशीर झाला.. .
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ?? .
पप्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो... खुप धुतले राव मस्तरन