राहुल :- डोळा का सुजला..??   अमित ;- काल बायकोचा वाढदिवस होता.केक आणला होता.   राहुल :- हो पण डोळा का सुजला?   अमित :- बायकोचे नाव कृती आहे.पण बेकरीवाल्याने त्यावर लिहिले.......  “Happy Birthday, KUTRI”
0 0 0 0 0 0 0
Like Like Like Like Like Like Like